ज्येष्ठ बालसाहित्यकार अरुण वि.देशपांडे, पुणे यांचा 'मस्त फिरू रे मस्त फिरू' हा नवाकोरा बालकुमार कवितासंग्रह आज घरी पोहचला.
मुलांची मनं आनंदीत आणि सुसंस्कारीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांची कविता करते. मुलांचा ज्ञानविस्तार वाढवते.
खरे वाटो की खोटे कुणा
खरेच सांगतोय रे बाबा
काॅम्प्युटर मस्त वापरतात
माझे लाडके आबा....
....असं सहज लिहून जाणारे, आजची बालकविता लिहिणारे, मुलांचे लाडके देशपांडे आबा. त्यांच्या या नव्या पुस्तकासाठी त्यांना खूप शुभेच्छा आणि
अभिनंदन.
एकनाथ आव्हाड.

No comments:
Post a Comment