पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------
गुरुवर्यांचे स्मरण-
अमृताचा घनु -
राम शेवाळकर
-------------------------------------------------------------------
गुरुवर्य , आदरणीय सर "- अशा संबोधनाने ज्यांनी जनमानसांच्या हृदयात स्थान मिळवले आहे अशा प्राचार्य -राम शेवाळकर यांच्या जीवन-प्रवासाचा आलेख पुस्तक रूपाने सादर करण्याचा प्रयत्न लेखक -नागेश सु.शेवाळकर यांनी केला आहे. त्यांच्या लेखनाचे आपण कौतुक करू या.

कविवर्य -लक्ष्मीकांत तांबोळी यांनी प्रस्तुतच्या लेखनाबद्दल म्हटले आहे
की - अमृताचा घनु " मध्ये राम शेवाळकरांच्या लेखक , वक्ता , कवी ,
प्राचार्य ,शिक्षणतज्ञ , संघटक , प्रशासक ,आचार्यकुलाचा उपासक इत्यादी
पैलूंचा मोठ्या आपुलकीने , आदराने परामर्श घेण्याचा प्रयत्न करण्यात आला
आहे. ".
लक्ष्मीकांत तांबोळीसर - या यांच्या अभिप्रायाची प्रचीती हे चरित्र -लेखन निश्चितच देते . नागेश शेवाळकर ही साहित्य-क्षेत्रातील सात्यायाने लेखन करणारे एक परिचित लेखक आहेतच .त्यांच्या लेखन-प्रवासाच्या आरंभीच नांदेड येथे त्यांना राम शेवाळकर सरांच्या सहवासाचा ,आणि लेखन-शुभेच्छांचा लाभ झाला .
गुरुवर्य राम शेवाळकर यांच्या विविध कार्याविषयक अनेकांनी लेखन केले आहे. असे असले तरी त्यांच्या विषयी असलेल्या अपार आदरापोटी - अजूनही अनेकांना शेवाळकर सर यांचे बद्दल लिहावेसे वाटत असते .प्रस्तून लेखन सिध्द करण्यात याच आपलेपणाचा आणि आदराचा मोठा भाग आहे. नागेश शेवाळकर यांनी मनोगतात याबद्दल लिहिलेले आहेच.
उत्तंग व्यक्तिमत्व " -याचे उदाहरण द्याचे असेल तर आपण प्राचार्य राम शेवाळकर "यांचा उल्लेख सह्जेतेने करतो. सरांच्या अफाट व्यासंगाचे ,विद्वत्तेचे ,व्यक्तिमत्वाच्या अष्टपैलू दर्शनाने .सर्वांना प्रभावित केले आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूवर नागेश शेवाळकर यांनी समरसून लिहिले आहे. वाचकांना आनंद देणारे असे हे लेखन झाले आहे.
एक दृष्टीने नागेश शेवाळकर यांनी नव्या पिढीतील वाचकांना एका थोर गुरूंचे चरित्र कथन केले आहे.ही कथन शैली खूप हृद्य आणि रसाळ अशी झाली आहे. हे लेखन म्हणजे गुरु परंपरेला केलेले अभिवादनच होय.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अमृताचा घनु
राम शेवाळकर -
ले- नागेश सू. शेवाळकर - संपर्क - ९४२३१३९०७१
प्रकाशक -
दत्ता डांगे
इसाप प्रकाशन -नांदेड.- संपर्क - ९८९००९९५४१
पृ.११२ , मूल्य - रु. १२०/
------------------------------------------------------------------------------------------------------------