#संवादिनीकथासंग्रह -परिचय भाग - २ रा
कथा -१.तनुजा समित इनामदार ,२.स्मिता देशपांडे (मनस्मित ),३. नेहा खांदवे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो -

प्रस्तुतच्या संवादिनी कथासंग्रहातील चाळीस कथांचा एक समान -धागा असल्याचे मला जाणवले .. संग्रहातील बहुसंख्य कथा या पारिवारिक चित्रण असलेल्या आहेत.
यातील व्यक्तिरेखा ,त्यांच्यातील नातेबंध , परस्पर - भावना आणि त्यातील जाणीवा , यांचे चित्रण या कथातून लेखक -लेखिकांनी केले आहे .
सामाजिक आणि आर्थिक जीवनस्तर, त्यातील विषमता आणि संघर्ष "या कथातून प्रभावीपणे चित्रित झालेला आहे.
संग्रहातील एकूण ४० कथा पैकी लेखिकांनी लिहिलेल्या २४ कथा आणि १६ कथा- या लेखकांनी लिहिल्या आहेत.
१.
कथा - शीर्षक - अचला ...(पृ.१२५ ).. ले- तनुजा समित इनामदार (मना )- पुणे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजच्या आधुनिक जीवनशैलीत आलेल्या अनेक नव्या प्रव्हात एक चर्चित प्रवाह आहे तो म्हणजे - "लिव्ह -इन - रिलेशनशिप ".
हा विषय अजून तरी सोसायटीतील उच्चभ्रू वर्गापुरता आहे"असे जाणवते . ही सिस्टीम अजून सर्व-सामान्य वर्तुळात आलेली नाही ,
किंवा "आपण असे करायचे का ?" अशा विचारांनी अजून मूळ धरलेले नाहीये.
कॉर्पोरेट विश्व , त्यातील महत्वाकांशी स्त्री आणि पुरुष ", त्यांचे "इगोज ", सतत एकत्र राहण्याने तयार होणारे भावनिक नाते ",यातून
एकमेकांच्या सोबतीची अपरिहार्यता ",याचे स्वरूप म्हणजे ."लिव्ह -इन-रिलेशनशिप " असे म्हणता येईल.
अशा वातावरणात राहणारी माणसे- व्यक्ती यांच्यात भाव-भावना ,नाते-संबंध यातील सखोलपणा "यांचा तसा अभावच असतो ,
कारण बहुतेक करून या व्यक्ती -स्व-केंद्रित असतात , अशा दोन व्यक्ती सहवासात आल्या तरी त्या आपापले "इगोज " कुरवाळीत बसतात .
असे जगता -जगता ते सोबती म्हणून राहू लागतात .. ज्यावेळी त्यांचा "भ्रमनिरास "होतो त्याच वेळी ते वेगळे होऊन जातात..
अशा नात्यात मने जोडली गेलेलीच नसतात ..मग अशा मनाच्या व्यक्तींना दूर होणे "सहज जमते .
या कथेची नायिका -अचला - "लिव्ह -इन-रिलेशन "संकल्पना स्वीकारते . तिच्या आयुष्यात आलेल्या मिलिंदला ती गमावून बसते , तिच्या
आयुष्यात तिचा हा मिलिंद पुन्हा येतो ..त्यावेळी मिलीन्द्चा राग येऊनही अचला पुन्हा त्याला सामावून घेते .
अचालाचे हे भावनिक प्रेम ..तिच्या आणि मिलिंदच्या "लिव्ह -इन-रिलेशनशिपच्या " नात्यात एक गहिरा रंग भरणारे आहे..
लेखिका -तनुजा इनामदार यांनी कथानायीकेच्या - अचलाच्या व्यक्तिरेखेत स्वप्नाळू आणि भावूक्वृत्तीचे रंग छान भरले आहेत
अशा हळव्या -भावूक प्रेमकथा वाचकप्रिय असतात .

२.
कथा -शीर्षक - बायको आणि मैत्रीण ..(पृ..१६२ ), ले- स्मिता देशपांडे (मनस्मित )- पुणे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
शैला आणि शेखर " एकेकाळी नवरा-बायको असलेल्या दोन व्यक्तींची ही कथा आहे. सुशिक्षित असणाऱ्या जोडप्यात भावनिक अपेक्षा ,
त्याने होणारे अपेक्षाभंग , विचारांच्या अभावी होणारे ठाम -गैरसमज " हे फार गंभीर परिणाम करार्या गोष्टी असतात .
असे झाले तर जोडलेली मने -लगेच दुराव्याच्या खाईत लोटली जातात .
वैचारिक अहं , बुद्धीमत्तेचा इगो , रूप-स्वरूपाचा गर्व , व्यक्ती-स्वातंत्र्य या कल्पनेचा सोयीनुसार केलेल्या कल्पना आणि अपेक्षा .
या सर्वातून बाहेर पडण्याचा एकच उपाय योग्य वाटायला लागतो ..तो असतो ."एकमेकापासून कायमचे वेगळे होणे ",.
काहीवेळा नंतर या गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ येते .. पण,काही होऊ शकत नाही ..मग, वियोगाचे दुखः उराशी घेऊन
आयुष्य जगणारी जोडपी आपल्याला दिसून येतात.
बायको आणि मैत्रीण " या स्मिता देशपांडे लिखित कथेत शैला आणि शेखर या जोडप्याच्या असफल वैवाहिक जीवनाची कथा आहे.
विसंवादाचे अचूक चित्रण हे या कथेचे वैशिष्ट्य आहे..
"बायको -ही मैत्रीण होऊ शकत नाही , कारण तिला तसे होता येत नाही , पत्नीच्या नात्याला असलेली मर्यादा सत्य म्हणून स्वीक्रणे
पुरुषाला जडच जाते.
आणि "मैत्रीण - ही बायको "होईलच याची खात्री देतायेत नसते.. हे असे का ?
उत्तर नसलेला हा प्रश्न "बायको आणि मैत्रीण "या कथेत अस्फुटपणे जाणवतो.
लेखिका स्मिता देशपांडे यांच्या लेखनातील सहजता छान आहे.

३.
कथा - शीर्षक - दगड ..(पृ.१६९ )..ले- नेहा खांदवे -पुणे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
तरुणाईच्या तारुण्य-सुलभ जगण्याला प्रेमभावनेचा स्पर्श होणे ",हे नैसर्गिक भावनेचे लक्षण असते . अशा प्रेम-भावनेचा स्पर्श झालेल्या
मनाचा एक प्रोब्लेम असतो तो म्हणजे - कधी कधी एखाद्या मनातले प्रेम हे अखेर पर्यंत अव्यक्तच राहून जाते ",
अशा अव्यक्त राहिलेल्या प्रेमाच्या वाट्याला कसे दुक्ख येते, किती यातना सहन कराव्या लागतात ". ?
आशिष आणि शरयू यांही कथा अव्यक्त राहिलेल्या प्रेमाची आहे . कथा-नायक आशिष .शरयू वर एकतर्फी प्रेम करणारा आहे.
भावनिक प्रेमाच्या आहारी जाऊन हा भावूक प्रेमवीर स्वताच्याच दुनियेत राहून शारायुवर प्रेम करतो .
या आशिषला वास्तवात मात्र ..शरयू वर त्याचे प्रेम आहे " हे सांगण्याचे धाडस सुद्धा झालेले नाही . आपले प्रेम व्यक्त करायचे तो
कितीदा तरी मनोमन ठरवतो आणि प्रत्यक्षात व्यक्त करण्याचे रहित करतो ..त्याची कारणे ..त्याचे समर्थन तोच करून मोकळा होतो..
परिणामी ..आपण असफल प्रेमी आहोत अशी त्याची धारणा होते . पराभूत मनोवृत्तीचा आशिष शरयूवर दगड भिरकावतो ,
त्यात ही गंमत म्हणजे तो दगड .शारायुला न लागता ..तिच्या गालाला स्पर्शून खाली पडतो ",

शरयुचा स्पर्श झालेल्या दगडाला आशिष म्हणतो ..सात वर्षात मला जे जमले नाही ,ते तुला क्षणात जमले ..मी दगड का झालो नाही ?
भाबड्या मनोवृत्तीच्या आशिषची असफल प्रेम कहाणी लक्षात राहते ती .आशिष या व्यक्तिरेखेमुळेच.
भावनिक लेखन करणे लेखिका नेहा खांदवे यांना छान जमते ..हे या कथेवरून जाणवते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रसिक -वाचक मित्र हो , कुबेर प्रकाशनच्या- या नवीन कथा संग्रहाचा परिचय वाचून इतर कथा वाचण्यासाठी आपण
संवादिनी "हा कथा संग्रह जरूर घ्यावा
संवादिनी "हा कथा संग्रह जरूर घ्यावा
संग्रहातील कथांच्या बद्दल काही निरीक्षणपर मत नोंदवतो आहे -
या कथा शब्द संख्या -मर्यादेने फार मोठ्या नाहीत .
कथेच्या शिर्षकानुसार कथा साकारल्या आहेत .त्यामुळे कथा भरकटलेली नाही ",हे महत्वाचे आहे.

कथा लेखनाचे तंत्र आणि मंत्र " काटेकोरपणे सांभाळून कथा लेखन करणे हे सोपे नसते , ,संवादिनी "मधील कथा , कथा -लेखन -तंत्राची
फार तोडमोड करणाऱ्या नाहीयेत ",
या सर्व कथा आटोपशीर आणि वाचनीय झाल्या आहेत हे नक्की.

संवादिनी "मधील कथेतील व्यक्तिरेखा ठळकपणे आपल्या समोर येतात ..या व्यक्ती ..आपल्याला परक्या न वाटता .आपल्यातीलच वाटतात .
कथा-लेखकांच्या लेखनातील सहजता ",व सफाईदारपणा यामुळे या सर्व कथा वाचक सलगपणे वाचू शकतो ",हे या लेखनाचे यश आहे.
कथा-लेखकांच्या लेखनातील सहजता ",व सफाईदारपणा यामुळे या सर्व कथा वाचक सलगपणे वाचू शकतो ",हे या लेखनाचे यश आहे.
रसिक -वाचक मित्र हो , कुबेर प्रकाशनच्या- या नवीन कथा संग्रहाचा परिचय वाचून इतर कथा वाचण्यासाठी आपण
संवादिनी "हा कथा संग्रह जरूर घ्यावा
संवादिनी "हा कथा संग्रह जरूर घ्यावा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी -
कथा -संग्रह
पृ.१९६ , मूल्य- रु.२५०/-
प्रकाशक -
कुबेर प्रकाशन
संतोष जगन्नाथ लहामगे,
संगमनेर
संपर्क - ९९२२१११६६६
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग- ३ - लवकरच ....

No comments:
Post a Comment