नमस्कार रसिक हो.
स्वतःचे लेखन करीत असतांना, वाचनात आलेल्या अनेकविध
साहित्य-कृतींचा परिचय करून देणे ", ही मला आवडणारी गोष्ट आहे.
गेल्या दहा -पंधरा वर्षा पासून "पुस्तक -परिचय " करून देण्याचे लेखन-
-सेवा काय मी अत्यंत आवडीने करीत आहे.
"अक्षर-मित्र"- या माझ्या ब्लाग मधून मी नियमितपणे पुस्तक- परिचय "
हे लेखन करण्याचे ठरवले आहे.
परभणीस असतांना - नित्य नेमाने खालील नियतकालिके आणि मासिकातून
पुस्तक- परिचय लेखन केले आहे-
-------------------------------------------------------------------
१. दै- सकाळ - औरंगाबाद ,- रविवार -साहित्य - पुरवणी .
२. दै. अजिंठा , ३- दै- तरुण -भारत
४.. कुसुमाकर मासिक- मुंबई ,
५ - ग्रंथसखा मासिक ,
६ . दै. एकमत - लातूर
आणि पुण्यात आल्यावर - २००६ पासून --
-----------------------------------------------------------------
1. -दै- लोकमत - मंथन -साहित्य पुरवणी
२. स्त्री , आणि किर्लोस्कर मासिक ,
३- सत्याग्रही विचारधारा मासिक
४- साप्ताहिक - करवीर -काशी -कोल्हापूर ,
यातून अनेक पुस्तकांचे परिचय लेखन प्रकाशित झाले.
सध्या -
५ - मासिक - ऋग्वेद - आजरा - जी. कोल्हापूर
६- साप्ता - साहित्य चपराक - पुणे
यातून लेखन चालू आहे .
आणि २०११ पासून -फेसबुक वर - १५ पुस्तकांचे परिचय लेख पोस्ट केले आहेत.
वरील सर्व लेख - यथावकाश या ब्लागवर उपलब्ध होतील.
आपण आपली नवी -पुस्तके खालील पत्यावर पाठवावी.
योग्य पुस्तकांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करीन, आणि इतर पुस्तकांची
थोडक्यात दखल घेण्याचा प्रयत्न जरूर करीन.
पुस्तके खालील पत्यावर कुर्रीअर -ने पाठवावीत.
पत्ता -
अरुण वि. देशपांडे
बी. न. सी - ३ , फला न- २
शिवतारा गार्डन , गणजय सो. जवळ ,
न्यू. डी पी रोड- कोथरूड - पुणे - ४११०३८
मो- ९८५०१७७३४२, दूरध्वनी -निवास- ०२०/ ६५२४०४७८
email - arunvdeshpande @gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------
या उपक्रमाचे आपण स्वागत कराल अशी आशा करतो.
स्नेहांकित -
-अरुण वि. देशपांडे - पुणे .
मो- ९८५०१७७३४२ .
----------------------------------------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment